योहानकृत शुभवर्तमान
चित्रपट (फिल्म) 11:00
कुटुंबासाठी अनुकूल
शुभवर्तमानांचा संग्रह
योहानकृत शुभवर्तमान ही बायबल आधारित प्रत्यक्ष लिखाणाप्रमाणे चित्रित केली गेलेली पहिली आवृत्ती आहे. मूळ येशूच्या कथनाचा स्क्रिप्ट म्हणून वापर करून - शब्द-दर-शब्द - हा गहन आणि जबरदस्त चित्रपट इतिहासातील सर्वात पवित्र ग्रंथांपैकी एकावर नवीन प्रकाश टाकतो. सुंदर रीतीने चित्रित केलेला, अप्रतिमपणे सादर केलेला आणि नवीनतम धर्मशास्त्रीय, ऐतिहासिक व पुरातत्व संशोधनाद्वारे सुसंगत असलेला, हा चित्रपट आनंद घेण्यासारिखा आणि मौल्यवान आहे. लुमो प्रोजेक्टने चित्रित केलेला आहे.
- अम्हारिक
- अरबी
- बांगला (मानक)
- बर्मी
- चीनी (पारंपारिक)
- चिचेवा
- चीनी (सरलीकृत)
- क्रोएशियन
- झेक
- डच
- इंग्रजी
- फिनिश
- फ्रेंच
- जर्मन
- गुजराती
- हौसा
- हिब्रू
- हिंदी
- इंडोनेशियन
- इटालियन
- जपानी
- कन्नड
- कझाक
- कोरियन
- लिंगाला
- मल्याळम
- मराठी
- नेपाळी
- नॉर्वेजियन
- ओडिया (उडिया)
- पर्शियन
- पोलिश
- पोर्चुगीज (यूरोपीय)
- पंजाबी
- रोमानियन
- रशियन
- स्पॅनिश (लॅटिन अमेरिका)
- स्वाहिली
- तागालोग
- तमिळ
- तेलगू
- थाई
- तुर्की
- युक्रेनियन
- उर्दू
- उझ्बेक
- व्हिएतनामी
- योरुबा